अधिक कदम : borderless World Foundation
खूप सोपं आहे इथे बसून कश्मीर वर बोलणं. तिथली परिस्तिथी ऐकून तिथल्या लोकांबद्दल द्वेष करणं. तिथे काय करायला हवं, काय नको हे सांगणं. भारतीय सैन्य, मुस्लिम, कश्मीर पंडीत यांवर चर्चा रंगतात इकडे.अधीक कदम नावाचा एक व्यक्ती तिथल्या लोकांसाठी काम करायचं ठरवतो. पुणे ते कश्मीर हा प्रवास. Borderless world foundation नावाने अधिक दादाने सुरु केलेली ही संस्था. […]
अधिक कदम : borderless World Foundation Read More »