Blogs

अधिक कदम : borderless World Foundation

खूप सोपं आहे इथे बसून कश्मीर वर बोलणं. तिथली परिस्तिथी ऐकून तिथल्या लोकांबद्दल द्वेष करणं. तिथे काय करायला हवं, काय नको हे  सांगणं. भारतीय सैन्य, मुस्लिम, कश्मीर पंडीत यांवर चर्चा रंगतात इकडे.अधीक कदम नावाचा एक व्यक्ती तिथल्या लोकांसाठी काम करायचं ठरवतो. पुणे ते कश्मीर हा प्रवास. Borderless world foundation नावाने अधिक दादाने सुरु केलेली ही संस्था. […]

अधिक कदम : borderless World Foundation Read More »

माझे, आमचे, सर्वांचे राजन खान

ज्यांनी आपली संपूर्ण हयात लिहिण्यात, वाचण्यात, बोलण्यात, उपक्रम घेण्यात घालवली त्यांच्याबद्दल माझ्यासारखा काहीच न लिहिणारा माणूस लिहितोय… १/८/२०१६ रोजी राजन खान आमच्या कॉलेजवर व्याख्यान देण्यासाठी आले होते. ते नाव प्रथमच ऐकत होतो. पण जसंजसं व्याख्यान पुढे सरकत होतं, कळत होतं की हा माणूस माझ्या आयुष्यातून काय जाणार नाही. माझं वाचन त्या काळात कमी होतं, पण

माझे, आमचे, सर्वांचे राजन खान Read More »

पीयूष मिश्रा: उन्मादी ते जिंदादील via इन्कलाबी

 ‘एक बगल मे चांद होगा, एक बगल मे रोटीया’ या अगोदर बऱ्याच वेळा ऐकलेलं हे गाणं. पण यावेळेस नकळतपणे या गाण्याच्या शब्दरचनेकडे लक्ष गेलं. ते एकदमच भावलं. गीतकार, गायक शोधायला लागलो. नाव शोधले दोन, सापडलं एकच पियूष मिश्रा. हा तर तोच Image is everything, everything is image (Rockstar) वाला. हा गीतं लिहितो, गातो, अभिनय करतो,

पीयूष मिश्रा: उन्मादी ते जिंदादील via इन्कलाबी Read More »